“उद्योगमंत्र मराठी” हि सोशल मेडिया एजन्सी व सोशल मीडिया ग्रुप पूर्णपणे मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी 2020 सालापासून कार्यरत आहे. आजवर सोशल मेडिया साईट्स वर उद्योगमंत्र ला 47,000 हुन अधिक लोक फ़ॉलो करतात. सोबतच 15 लाखाहून अधिक व्यवसायिक महिन्याला पेज व्हिसिट करतात. उद्योगमंत्र सुरु केल्यापासून आजतागायत हजारो उद्योजकांना योग्य मार्गदर्शन करून नवी दिशा देण्यात उद्योगमंत्र कार्यरत आहे. उद्योगमंत्र आपल्या ग्राहकांना अगदी कमी किमतीत व्यवसायिक मार्गदर्शन, सोशल मीडिया ऍडव्हेरटायजिंग, वेबसाईट डिझायनिंग सोबतच लोगो डिझायनिंग आणि ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन सारख्या सुविधाही पुरवते. अत्यंत कमी काळात सोशल मीडियावर मार्गदर्शक ग्रुप म्हणून उद्योगमंत्र नावारूपाला येत आहे. आपणही उद्योजक असाल आणि मार्गदर्शनाच्या शोधात असाल तर उद्योगमंत्राच्या सोशल मीडिया हँडल ला नक्की फोल्लो करा. धन्यवाद.
उद्योगमंत्र मराठी बद्दल
उद्योगमंत्र मराठी हि 2020 पासून मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करणारी सोशल मीडिया एजन्सी आहे. उद्योगमंत्राला 50,000+ फॉलोअर्स आहेत, तसेच दरमहा 15 लाखाहून अधिक व्यवसायिक पेजला भेट देतात. कमीत कमी किमतीत व्यवसाय मार्गदर्शन, सोशल मीडिया ऍडव्हर्टायजिंग, वेबसाईट आणि लोगो डिझायनिंग तसेच ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन अशा सेवा देणारी उद्योगमंत्र उद्योजकांसाठी प्रभावी साधन आहे.
- उद्योगमंत्र
- ऍडव्हेरटायजिंग
- व्यवसाय मार्गदर्शन

Who we are
Our Mission
“नवउद्योजकांना प्रेरणा देऊन मराठी उद्योजक घडविणे व उद्योजकांना योग्य मार्गदरशनसोबतच बिसनेस आयडियाज शेअर करून त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मदत करणे “
Our Vision
आपल्या मराठी उद्योजकांना शिकण्यासाठी व शंका निरसनासाठी हक्काची जागा असावी म्हणून हा सगळा खटाटोप .हा प्लॅटफॉर्म उद्योजकांना संजीवनी म्हणून काम करण्यासोबतच एक प्रेरणास्थान म्हणून हि काम करेल यात शंका नाही.
Our Goals
मराठी उद्योजकांना आत्मनिर्भर बनवणे. मराठी लोकांमध्ये उद्योगाबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्यांना उद्योग सुरू करण्यास मार्गदर्शन करणे.
Consulting
उद्योगमंत्र च्य माध्यमातून नव्या व्यवसायासंबंधी मार्गदर्शन करण्यासोबतच स्टार्टअप गायडन्स , ब्रॅण्डिंग , वेबसाईट डिझायनिंग सारख्या सुविधा पुरवून सामान्य व्यवसायिकांना असामान्य बनविणे हे उद्दिष्ट आहे .
Community Engagement
ऑनलाईन प्रेझेन्स द्वारे फेसबुक व इंस्टाग्राम च्या माध्यमातून 15 लाखाहुन अधिक व्यवसायिकांना आपल्या व्यवसायिक मित्रांना प्रेरणात्मक माहिती पुरवणे व सतत नवनवीन माहिती शेअर करत राहणे हे मुख्य उद्दिष्ट आहे .
Motivation
आपल्या ट्रेनिंग्स द्वारे नवउद्योजकांना व्यवसायिक मार्गदर्शन पुरवून एक नव्या दमाचा व्यवसायिक बनवणे हि अत्यंत महत्वाची उद्दिष्ट उद्योगमंत्राची आहेत .

श्री. मनोज इंगळे – संस्थापक आणि संचालक
संपर्क क्रमांक: +९१ – ८६६८८५२५०६
पत्ता: “कौसल्या”, नम्रता कॉलनी, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर
ई-मेल: udyogmantramarathi@gmail.com
व्यवसायामध्ये प्रोत्साहन पाहिजे… आम्हाला फॉलो करायला विसरू नका…
Our Services
Website Design
Building visually appealing, user-centric websites that enhance user experience, drive engagement, and effectively represent your brand online.
Logo Design
Designing custom, impactful logos that reflect your brand’s essence and create a lasting impression, helping you stand out in the competitive market.
Facebook Ads
Developing targeted, high-converting Facebook ad campaigns that boost brand awareness, increase leads, and drive significant traffic to your business.
Franchise
Offering expert franchise consulting services to help you efficiently scale, manage, and grow your business through successful franchising strategies.
Digital Work
Providing comprehensive digital services, including content creation, social media management, and online marketing, to maximize your digital footprint.
Speech/Lectures
Crafting and delivering engaging, motivational speeches and lectures that inspire audiences, sharing valuable insights and actionable strategies.
What Client Says
Udyog mantra Marathi is a very good guide as like a light house for those who want to entrepreneur. Byheartly thanks to Udyog mantra Marathi
Arun Dahifale
Marathi new entrepreneurs are inspired to work better due to the guidance we give. We sincerely wish you to continue this work.
Manoj Magar
Udyog mantra Marathi is Very helpful page to every Entrepreneur, it’s gives the way to improve their business on Next Level.
Satish Sawre
“ट्रेनिंग बिझनेससाठी उपयुक्त टिप्स मिळाल्या. मनोज सरांनी दिलेले स्ट्रॅटेजीज परिणामकारक आहेत. प्रत्येक सत्र ज्ञानवर्धक आहे.”
Sachin Jadhav
Udyog mantra Marathi is a very good guide as like a light house for those who want to entrepreneur. Byheartly thanks to Udyog mantra Marathi
Arun Dahifale
Marathi new entrepreneurs are inspired to work better due to the guidance we give. We sincerely wish you to continue this work.
Manoj Magar
Udyog mantra Marathi is Very helpful page to every Entrepreneur, it’s gives the way to improve their business on Next Level.
Satish Sawre
“ट्रेनिंग बिझनेससाठी उपयुक्त टिप्स मिळाल्या. मनोज सरांनी दिलेले स्ट्रॅटेजीज परिणामकारक आहेत. प्रत्येक सत्र ज्ञानवर्धक आहे.”