व्यवसाय समजून घेण्यासाठी नाही,

वाढवण्यासाठी- उद्योगमंत्र मराठी

केवळ प्रेरणा नाही तर प्रत्यक्ष अनुभवाचे व्यवहारिक धडे. आजच आपली बिजनेस जर्नी सुरू करा आणि मराठीत व्यवसायाचे तंत्र शिका

आम्ही काय शिकवतो ?     (What we teach)

प्रत्यक्ष व्यवसायात उपयोगी पडणारे महत्त्वाचे विषय सोप्या मराठी भाषेत

ग्राहक हाताळणी

ग्राहकांना कसे जोडावे त्यांच्या तक्रारींचे निवारण कसे करावे आणि त्यांना कायमचे कसे टिकवून ठेवावे

किंमत व नफा नियोजन

उत्पादनाची योग्य किंमत कशी ठरवावी आणि नफा कसा वाढवावे याचे गणित

डिस्काउंट

नुकसान न करता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी डिस्काउंट ऑफर्स कशा द्याव्यात

निर्णय क्षमता व मानसिकता

कठीण प्रसंगात योग्य निर्णय कसे घ्यावे आणि उद्योजकीय मानसिकता कशी विकसित करावी

टीम मॅनेजमेंट

कर्मचाऱ्यांना कसे सांभाळावे त्यांना कामासाठी कसे प्रोत्साहित करावे

व्यवसायातील चुका व धडे

दुसऱ्यांच्या चुकांमधून काय शिकावे जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही

नवीन लेख (Latest Blogs)

ग्राहक प्रश्नांसाठी सदैव तयार राहा: व्यवसायातील महत्त्वाचा धडा

ग्राहक प्रश्नांसाठी सदैव तयार राहा: व्यवसायातील महत्त्वाचा धडा “ग्राहक हा तुमच्या हजरजबाबीपणा वर विश्वास ठेवून तुमचं उत्पादन कसं आहे हे ठरवतो.” या तत्त्वानुसार, व्यवसायामध्ये ग्राहकांच्या संभाव्य ...
Read More →

व्यवसायात बिनकामी लोकांना थारा देऊ नका: एक व्यावसायिक दृष्टिकोन

ग्राहकवर्ग ओळखणे: व्यवसाय यशस्वी होण्याचा मुख्यमंत्र व्यवसाय सुरू करताना किंवा विस्तार करताना ग्राहकवर्ग कोणता आहे, हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. “उद्योगमंत्र मराठी” नेहमी सुचवते की, व्यवसायाचे यश ...
Read More →

गरीब आणि गरजू ग्राहकांना सूट का द्यावी?

गरीब आणि गरजू ग्राहकांना सूट का द्यावी? बऱ्याचदा व्यवसायात आपण पाहतो की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सूट दिली जाते. पण प्रत्येक सूट योग्य कारणांसाठी ...
Read More →

व्यवसायात बिनकामी लोकांना थारा देऊ नका: एक व्यावसायिक दृष्टिकोन

व्यवसायात बिनकामी लोकांना थारा देऊ नका: एक व्यावसायिक दृष्टिकोन व्यवसाय सुरू करणे म्हणजे केवळ उत्पन्नाचा स्रोत नव्हे, तर अनेकांना रोजगार देण्याची आणि समाजात आपली छाप ...
Read More →

संघर्ष हा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा सर्वात जवळचा मित्र असतो

संघर्ष हा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा सर्वात जवळचा मित्र असतो संघर्ष हा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा सर्वात जवळचा मित्र असतोसंघर्ष म्हणजेच जीवनाच्या प्रवासातील अपरिहार्य टप्पा. प्रत्येक व्यक्तीच्या ...
Read More →

उद्योगमंत्र मराठी च्या कामाबद्दल व संस्थापकांबद्दल थोडक्यात माहिती

उद्योगमंत्र मराठी च्या कामाबद्दल व संस्थापकांबद्दल थोडक्यात माहिती नमस्कार मी मनोज इंगळे उद्योगमंत्र मराठीचा संस्थापक व अध्यक्ष. आजचा ब्लॉग हा खास बनवला आहे, जेव्हा मला ...
Read More →

का निवडावे उद्योगमंत्र मराठी ?

बाजारात अनेक मोटिवेशनल स्पीकर्स आहेत पण आम्ही वेगळे आहोत

फोल मोटिवेशन नाही (No Fake Motivation)

तात्पुरता उत्साह देण्यापेक्षा आम्ही कायमस्वरूपी उपयोगी पडणारे ज्ञान देतो.

प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सल्ला (Experience Based)

पुस्तकी ज्ञान नाही, तर मार्केटमध्ये जे चालते तेच सांगतो.

मराठी भाषेत ज्ञान (Simple Marathi)

क्लिष्ट इंग्रजी शब्दांचा भडीमार नाही, आपली भाषा, आपले विचार.

Popular Topics

दुकानदार व व्यापारी

नवीन स्टार्टअप फाउंडर

विद्यार्थी

महिला उद्योजक

"उद्योगमंत्र मराठी" हा सोशल मिडिया ग्रुप सर्वस्वी पणे मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी बनविलेला आहे. या द्वारे आपणांस सोशल मीडिया ऍडव्हरटायझिंग, ब्रॅण्डिंग, लोगो डिझायनिंग , ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन त्याचसोबत फूड प्रोसससिंग व मॅन्युफॅकचरिंग यावर संपूर्ण मार्गदर्शन पुरविले जाते. मराठी तरुणांना आर्थिक नियोजनासोबत मानसिक व व्यवसायिक मार्गदर्शन करणे हि काळाची गरज बनली आहे. सदर ग्रुप आपल्याला व्यवसायातील अत्यंत महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पोस्ट्स द्वारे दररोज मार्गदर्शन पुरवतो. फेसबुक, इंस्टाग्राम व व्हाट्सअँप द्वारे आपल्याला कुठलेही शुल्क न आकारता मार्गदर्शन पुरविले जाते. त्याचसोबत फक्त आपल्या फर्म/ व्यवसायासाठी मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला पेड सर्व्हिसेस पुरवल्या जातात. उद्योगमंत्र मराठी अत्यंत कमी काळात सोशल मीडियावरील मार्गदर्शक ग्रुप म्हणून नावारूपाला येत आहे. आपण हि आपल्या व्यवसायाला नव्या उंचीवर पोहचवणार असाल तर आजच आमच्या सोशल मिडिया हॅन्डल ला फॉलो व लाईक करा. एक मराठी यशस्वी उद्योजक म्हणून यायचा मानस असेल तर उद्योगमंत्र मराठी हा तुमचा सारथी नक्की ठरेल. धन्यवाद.

आमच्या कम्युनिटीमध्ये सामील व्हा !

दररोज नवीन बिजनेस टिप्स मिळवण्यासाठी आणि 75000+ उद्योजकांच्या नेटवर्कशी जोडले जाण्यासाठी
आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा.

add_action('wp_footer', function () { ?>
Scroll to Top