"उद्योगमंत्र मराठी" हा सोशल मिडिया ग्रुप सर्वस्वी पणे मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी बनविलेला आहे. या द्वारे आपणांस सोशल मीडिया ऍडव्हरटायझिंग, ब्रॅण्डिंग, लोगो डिझायनिंग , ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन त्याचसोबत फूड प्रोसससिंग व मॅन्युफॅकचरिंग यावर संपूर्ण मार्गदर्शन पुरविले जाते. मराठी तरुणांना आर्थिक नियोजनासोबत मानसिक व व्यवसायिक मार्गदर्शन करणे हि काळाची गरज बनली आहे. सदर ग्रुप आपल्याला व्यवसायातील अत्यंत महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पोस्ट्स द्वारे दररोज मार्गदर्शन पुरवतो. फेसबुक, इंस्टाग्राम व व्हाट्सअँप द्वारे आपल्याला कुठलेही शुल्क न आकारता मार्गदर्शन पुरविले जाते. त्याचसोबत फक्त आपल्या फर्म/ व्यवसायासाठी मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला पेड सर्व्हिसेस पुरवल्या जातात. उद्योगमंत्र मराठी अत्यंत कमी काळात सोशल मीडियावरील मार्गदर्शक ग्रुप म्हणून नावारूपाला येत आहे. आपण हि आपल्या व्यवसायाला नव्या उंचीवर पोहचवणार असाल तर आजच आमच्या सोशल मिडिया हॅन्डल ला फॉलो व लाईक करा. एक मराठी यशस्वी उद्योजक म्हणून यायचा मानस असेल तर उद्योगमंत्र मराठी हा तुमचा सारथी नक्की ठरेल. धन्यवाद.

Latest Updates

Latest Posts

संघर्ष हा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा सर्वात

संघर्ष हा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा सर्वात जवळचा मित्र असतो संघर्ष म्हणजेच जीवनाच्या प्रवासातील अपरिहार्य टप्पा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष...

Read More

Latest Updates on Instagram

अगरबत्ती गृह उद्योग नेमका आहे कसा ?

बांधकाम क्षेत्रातील खिळे कसे बनवतात

सेलिब्रेशन साठी लागणारे बलून्स कसे बनवतात

Do you Have any Questions /

आमच्याशी संपर्क साधा

Visit Our Other Websites

Offering the best knowledge and Business information in form of Blogs

Offering the best and affordable premuim courses at lower cost in Marathi Language

Udyogmantra Shop

Our shop website to purchase product online. You will get digital resourses here

व्यवसायामध्ये प्रोत्साहन पाहिजे... आम्हाला फॉलो करायला विसरू नका...

Youtube

1200+ Subscribers

Instagram

5000 Followers

Facebook

53K Followers

Whatsapp

24/7 Available

चला तर मग सहभागी व्हा... उद्योजकांच्या महासागरामध्ये